आज हिंदु नववर्षदिन अर्थात गुढीपाडवा” म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा..
सर्वात प्रथम हिंदु नववर्षदिनाच्या सर्व रसिक श्रोत्यांना मनापासून शुभेच्छा !!! गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा' या पॉडकास्ट मालिकेची सुरुवात झाली. गेल्या वर्षभरात आम्ही ह्या मालिकेअंतर्गत २६ भाग सादर केले. यातील प्रत्येक भागात हिंद ...Show more
होळी रे होळी, पुरणाची पोळी
नमस्कार श्रोतेहो, तुम्हा सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !मनातील सर्व राग-रुसवे , हेवेदावे विसरून आनंदाने हिंदू नववर्षाची सुरुवात पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने करावी असे सांगणारा हा होळीचा सण .. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा.. होळी पौर्णिमा अर्थात हुताशनी पौर्णिमा. जा ...Show more
जननी जन्मभूमी, स्वर्ग से महान है
भारतामध्ये 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन - एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा होतो. देशभरात सर्वत्र ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हटले जाते. ज्या हजारो देशभक्तांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते , त्यांचा प्रजासत्ताक दिनी सन्मान केल ...Show more
तिळगुळ घ्या हो गोड गोड बोला | Tilgul ghya ho, god god bola
नमस्कार श्रोतेहो, "तुम्हा सर्वांना मकरसंक्रांतीच्या अनेकानेक शुभेच्छा !!!" मनातील सर्व भेदभाव, कटुता बाजूला सारून प्रेमाचे, आपुलकीचे नाते नव्याने जपण्याचा सण म्हणजेच मकर संक्रांतीचा सण... मकर संक्रांत म्हणजे पतंग उडवण्याचा सण, मकर संक्रांत म्हणजे काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घ ...Show more
कर्मण्येवाधिकारस्ते
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥ मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी, गीता जयंती. हा भगवद्गीता जयंतीचा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. आपल्या ' कर्मण्येवाधिकारस्ते… ’ ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून य ...Show more