A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha Podcast

A Sip of Finance Marathi - Ek Sip Financecha ...

Release Date

All Episodes

सात आर्थिक वचने | Seven Financial Promises

एक बिग फॅट इंडियन वेडिंग म्हणजे उत्सव, खरेदी, कार्यक्रम! पण जरा विचार करा! दोन पूर्णपणे भिन्न लोक एकत्र त्यांच्या आयुष्याची सुरुवात करत आहेत! अर्थात, खर्च, जबाबदाऱ्या, दायित्वे आणि विशलिस्ट असतील! आजचा भाग एका आर्थिक सत्राविषयी आहे जो आमच्या होस्ट प्रियंका आचार्य यांनी एका लग्नात ...  Show more

जाणून घ्या मालमत्ता वाटपाबद्दलची मूलभूत माहिती | Learn the basics of Asset Allocation

अनेकदा, निवड दिल्यास - स्त्रिया फक्त एका मोठ्या भेटवस्तूऐवजी १० लहान भेटवस्तू निवडतील, कारण आपल्या सर्वांना विविधता, रंग आणि पॅटर्न आवडतात.आजच्या एक सिप फायनान्सच्या एपिसोडमध्ये जाणून घ्या आर्थिक जगातली 'व्हेरायटी'! फायनान्सच्या जगात त्याला 'असेट अलोकेशन' म्हणतात. नक्की ट्यून करा ...  Show more

हे के.वाय.सी, के.वाय.सी काय आहे? | What is this KYC, KYC?

जेव्हा आपण कौटुंबिक फायनान्सचा विचार करतो तेव्हा आपल्याला असे वाटते की रिटर्न्स आणि लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट चे नियोजन हा मुख्य भाग आहे.पण जसे प्रत्येक इमारतीचा पाया हीच त्याची मजबूती असते, तुमचा K-Y-C हा आर्थिक निर्णयांचा आधार आहे.या एक सिप फायनान्सच्या एपिसोडमध्ये, मी तुम्हाला ए ...  Show more

७ सुपरहिट टिप्स तुमचे फायनान्स सांभाळण्यासाठी | 7 superhit tips to handle your finances

मागील 4 भागात आपण 4 महत्वाच्या संकल्पना - ईन्फ्लेशन, रिस्क, रिटर्न आणि रिसर्च. ह्या सिरीस द्वारा आम्ही तुम्हाला हेचं समजवायचा प्रयत्न केला आहे की फायनान्स कॉम्प्लिकेटेड नाही, फक्त वेळ खाणारे आहे. ह्या एपिसोड मध्ये आपण पाहूया आय आर आर आर एकत्रितपणे आपण कसे वापरू शकतो. ट्यून इन करा ...  Show more

हीच वेळ आहे रिसर्च करण्याची! | It's the time to Research

"आय आर आर आर" मधला शेवटचा आर आहे रीसर्च. मला माहित आहे रीसर्च फार बोरिंग आहे. पण रीसर्च चा सोप्पा अर्थ आहे- पुन्हा शोधणे.आपले महत्वाचे आर्थिक निर्णय आपण केवळ 4-5 गूगल सर्च करून घेऊ शकत नाही, त्यासाठी रिसर्च हा एकच पर्याय आहे. ट्यून इन करा एक सिप फायनान्सचा च्या ह्या एपिसोड मध्ये, ...  Show more